Maharashtra Weather Updates: पावसाचे संकट कायम, IMD चा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

0
WhatsApp Group

राज्यात अनेक भागात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला. तर काही ठिकाणी सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.