घरावर चढला 16 फुटांचा अजगर, पाहा व्हिडीओ

0
WhatsApp Group

ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँडमधील एका बंगल्याच्या छतावर एक महाकाय अजगर पाहायला मिळाला . त्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने घराबाहेर धाव घेतली आहे. या थरारक आणि धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हायरल व्हिडिओला शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.