क्रिकेटविश्वात सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगला ओळखलं जातं. आयपीएलमध्ये आजवर अनेक मोठे विक्रम घडेल आहेत. मात्र आज जो आम्ही तुम्हाला विक्रम सांगणार आहोत, तो जरा खास आहे. आज आपण पंजाब संघाच्या आजवरच्या सर्व कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत. कारण पंजाबने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १३ वेळा आपला कर्णधार बदलला आहे..
पंजाब संघाचे आजवरचे कर्णधार
- युवराज सिंह (2008-2009)
- कुमार संगकारा (2010)
- महेला जयवर्धने (2010)
- अॅडम गिलख्रिस्ट (2011-2013)
- डेविड हसी (2012-2013)
- जॉर्ज बेली (2014-2015)
- वीरेंद्र सेहवाग (2015)
- डेव्हिड मिलर (2016)
- मुरली विजय (2016)
- ग्लेन मॅक्सवेल (2017)
- आर अश्विन (2018-2019)
- केएल राहुल (2020-2021)
- मयंक अग्रवाल (2021)