प्रियांका गांधींची होणारी सून सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पाहा फोटो

WhatsApp Group

प्रियांका गांधी यांचा मुलगा रायहान वाड्रा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याने सात वर्षे डेट केल्यानंतर गर्लफ्रेंड अविवा बेगसोबत साखरपुडा केला आहे. पण अविवा कोण आहे? कशी दिसते हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. चला जाणून घेऊया…

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधींच्या मुलाने रायहानने अलीकडेच त्याच्या लेडी लव्ह अवीवा बेगला लग्नासाठी प्रपोज केले होते. अवीवाने होकार दिला आणि दोघांच्या साखरपुड्याला कुटुंबांची परवानगी मिळाली आहे. सांगितले जात आहे की अवीवा बेग आणि त्यांचा परिवार दिल्लीत राहतो.

कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि बिझनेसमन रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी लवकरच शेहनाई वाजणार आहे. त्यांच्या मुलाने रायहान वाड्राने गर्लफ्रेंड अवीवा बेगशी साखरपुडा केला आहे. दोघांनी सात वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. प्रियांका गांधींची होणारी सून अवीवा बेग कोण आहेत हे जाणून घेऊया? तसेच तिचे काही खास फोटो

रायहान आणि अवीवा यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांची मान्यता मिळाली आहे. पण त्यांच्या लग्नाच्या तारखे संदर्भात अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सर्वांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधींच्या मुलाने रायहानने अलीकडेच त्याच्या लेडी लव्ह अवीवा बेगला लग्नासाठी प्रपोज केले होते. अवीवाने होकार दिला आणि दोघांच्या साखरपुड्याला कुटुंबांची परवानगी मिळाली आहे. सांगितले जात आहे की अवीवा बेग आणि त्यांचा परिवार दिल्लीत राहतो.

प्रियांका गांधी यांची होणारी सून अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तिचे अनेक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रायहान आणि अवीवा यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांची मान्यता मिळाली आहे. पण त्यांच्या लग्नाच्या तारखे संदर्भात अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सर्वांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

अवीवा बेग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे एकापेक्षा एक सुंदर आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबच शेअर करताना दिसते.

या शोल्डरलेस व्हाइट ड्रेसमध्ये अवीवा अतिशय ग्लॅमरस दिसत आहेत. या सिंपल अशा लूकने अविवाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या सिंपल लूकवर चाहते फिदा झाले आहेत

अवीवा सुंदरतेत बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिचे हे फोटो याचा पुरावा आहेत.

अवीवाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून स्पष्ट होते की तिला खूप फिरण्याची हौस आहे. तिचे बहुतेक फोटो हे ठिकठिकाणी फिरतानाचे किंवा एखाद्या फंक्शनमधील आहेत.