पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन पंचतत्वात विलीन

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बा यांच्या पार्थिवावर गांधीनगर येथील सेक्टर 30 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धाकटा भाऊ पंकज मोदी यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पंतप्रधान मोदींसोबत होते. आई हीरा बा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पोहोचले. पीएम मोदींच्या आईच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा