प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नागपुरात वाजवला ढोल, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

गेल्या काही दिवसांपासून  चर्चेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान ढोलवादक कलाकारांसोबत पंतप्रधान मोदी यांनी ढोल वाजवून सर्वांची मने जिंकली.