अक्षय्य तृतीयेनिमित्त प्रार्थनानं नुकतचं एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमुळे प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.



View this post on Instagram
प्रार्थनाचा हा पारंपारिक लुक पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत.


साधा पण तितकाच सुंदर लुक कोणीही फेस्टीव्हलसाठी ट्राय करू शकते. असाच काहीसा प्रार्थनाचा लुक आहे.



