मुंबई – मुंबईतील बहुतांश भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे massive power outage in mumbai. मध्य आणि दक्षिण मुंबईमधील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील वडाळा, दादर, वरळी भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असल्याची माहिती समोर आली आहे.
For any assistance due to electric supply failure please call Disaster management control room of MCGM on 02222694725 /02222694727 /02261234000#MyBMCUpdates https://t.co/Vk3gJNkIhy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 27, 2022
मुंबईतील दादर, सायन, माटुंगा, वरळी, परळ करीरोड या भागात अचानक वीज गेल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून हा वीज पुरवठा का खंडीत झाला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.
Power supply tripped momentarily on HB and Main line from 9.49-52am.
Trains are running on all corridors.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) February 27, 2022