Poonam Pandeyचा बोल्ड अंदाज, ब्लॅक बिकिनीमध्ये शेअर केले फोटो

WhatsApp Group

बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे आपल्या नवीन नवीन अवतारांनी सोशल मीडियाचे तापमान दररोज वाढवत असते.  अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत.

पूनमने काळ्या रंगाची सिझलिंग बिकिनी घातली आहे. तिने हलका मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर ती पोज देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)