VIDEO: पूनम पांडेने आंब्यांसोबत केलं फोटोशूट; अश्लील हावभावामुळे नेटीझन्सकडून ट्रोल

WhatsApp Group

सध्या उन्हाळा सुरु आहे. आंबे दिसले की, प्रत्येकाला आंबे खाण्याचा मोह हा होतोच. याला सेलिब्रिटीज देखील अपवाद नाही. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिलासुद्धा आंबे (Mango) खाण्याचा मोह झाला. मग काय, ती मुंबईतल्या एका फळबाजारामध्ये अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे गेली.

यावेळी एका आंबे विक्रेत्याच्या स्टॉलकडे जाऊन तिने आंबे घेतले. तिला पॅपराझी (Paparazzi) फॉलो करत होते. त्यामुळे त्यांनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. तिनेही आंबे हातात घेत पोज दिल्या. यावेळी तिच्या चित्र-विचित्र वर्तनाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

पूनम पांडे चर्चेत राहण्यासाठी नेहमी काही ना काही करत असते. नुकतीच ती कंगणाच्या लॉक अप (poonam pandey in lockup) शोमध्ये दिसली होती. हा शो ती जिंकू शकली नाही मात्र ती चर्चेत राहिली. तिने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव (Obscene gestures) केल्याबद्दल नेटिझन्स तिला ट्रोल (Trolled) करत आहेत. ती अनेकदा ट्रोल होत असली तरी तिला याबद्दल काही फरक पडत नसल्याचं दिसतं. त्यामुळे ती आपले उपद्व्याप चालूच ठेवते.