PKL 2024 Final: पुणेरी पलटणने पटकावले प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद

WhatsApp Group

PKL 2024 Final: पुणेरी पलटणने आज झालेल्या प्रो कबड्डी लीग 2024 च्या फायनल सामन्यात  हरियाणा स्टीलर्सवर वर्चस्व मिळवून पहिले विजेतेपद पटकावले आणि सलग दुसऱ्या अंतिम फेरीत खेळत, गटातील स्टेज लीडर पुणेरी पलटन्सने हरियाणा स्टीलर्सविरुद्ध 13-10 च्या आघाडीसह पहिल्या हाफमध्ये वर्चस्व राखले. पुण्याच्या पंकज मोहितेने हैदराबादवर पूर्वार्धात चार गुणांची आघाडी घेत खेळात ब्रेक लावला.

पुणेरी पलटणने शुक्रवारी प्रो कबड्डी लीग 2024 च्या फायनल मध्ये हरियाणा स्टीलर्स विरुद्ध प्रबळ विजय मिळवून पहिले विजेतेपद पटकावले. हैदराबादच्या जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात पंकज मोहिते आणि मोहित गोयत यांनी कबड्डीच्या मैदानावर वर्चस्व राखत पुण्याने हरियाणावर 28-25 असा विक्रमी विजय मिळवला.