Kriti Sanon Photos: हाय-स्लिट ब्लॅक ड्रेसमध्ये क्रिती सेनॉनच्या दिलखेचक अदा! फोटोंवरुन हटणार नाही नजर

WhatsApp Group

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. भेडिया फेम अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हाय-स्लिट ड्रेस परिधान केला आहे. ग्लोइंग मेकअपने केस मोकळे ठेवले आहेत आणि ती एकापेक्षा एक पोज देत आहे. अभिनेत्रीच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. तिचे फोटो पाहून युजर्स कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

Mia Malkovaचा हा अवतार पाहिलात का? पहा फोटो

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा