Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघानं रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2ने केला पराभव

WhatsApp Group

Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघानं चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकलाय. टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला टीम इंडियासाठी विजयी गोल केला.