
बॉलिवूडची चुलबूली गर्ल म्हणून आपण जिला ओळखतो अशी अभिनेत्री परिणीती चोप्रा. ती नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसमुळे चर्चेत असते.
‘इश्कजादे’, ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘डेश्यूम’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘हंसी तो फसी’ या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले.
या फोटोंमध्ये परिणीती चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. शिमर साडीमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.