Monkeypox Case : चिंता वाढली! देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

Monkeypox Case : गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिलाच रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईमधून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण…
Read More...

खराब फार्म मधून जात असलेल्या विराट कोहलीच्या समर्थनार्थ आला बाबर आझम; म्हणाला…

क्रिकेटमध्ये रन मशीन म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी विराट कोहली सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेटपंडित त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत, तर काही दिग्गज खेळाडू त्याच्या समर्थनार्थ उभे आहेत. टीम इंडिया सध्या…
Read More...

Hair Fall : केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी हे उपाय करुन पहा

 केस गळती ही समस्या काही नवीन नाही. बदलते हवामान, तणाव यामुळे देखील केस गळतीची समस्या होऊ लागते. केस गळती रोखण्यासाठी आपण विविध उत्पादने वापरत असतो त्यावर अनेक पैसे खर्च करुन देखील ही समस्या काही कमी होत नाही. ड्राय फ्रूट्स केस चमकदार आणि…
Read More...

Neha Malik Bold Video: Neha Malikने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड व्हिडिओ, नजर हटणारच…

Neha Malik Bold Video: पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या ग्लॅमरने चर्चेत आलेली अभिनेत्री नेहा मलिकने तिच्या सेक्सी लुकने सोशल मीडियावर चांगलीच दहशत निर्माण केली आहे. अभिनेत्रीने नुकताच तिचा एक अतिशय सेक्सी व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे,…
Read More...

महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय…
Read More...

IND vs ENG 2nd ODI: इंग्लंडचा भारतावर तगडा विजय, मालिकेत साधली बरोबरी

IND vs ENG 2nd ODI: विश्वविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाने गुरुवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 100 धावांनी पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1…
Read More...

पावसात बिनधास्त भिजा! पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे मुसळधार पाऊस पडट आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर…
Read More...

Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी त्याला ठोठावलेला तुरुंगवास कायम ठेवला आहे. गायकावर…
Read More...

Maharashtra Election: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित!

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी…
Read More...

Scholarship exams : अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा…
Read More...