कोलकात्याच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा, पलंगाखाली सापडले 7 कोटी रुपये
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. येथे पलंगाखाली 500 आणि 2000 च्या नोटांच्या पिशव्या सापडल्या आहेत. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी…
Read More...
Read More...