बाळासाहेबांच्या काळातील परंपरा खंडित होणार का? दसरा मेळाव्यावरून उद्धव-शिंदे गट आमनेसामने
मुंबई - राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्पष्टपणे सांगितले आहे की, पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे, त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मान्यता नाही दिली तरी दसरा मेळावा मुंबईतील…
Read More...
Read More...