IPL 2024: IPL तिकिटांबाबत मोठी अपडेट! मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

IPL 2024 Tickets Sale Mumbai Indians Matches: 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीतील काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर…
Read More...

Shoaib Akhtar: तिसऱ्यांदा बाप बनला शोएब अख्तर, शेअर केले बाळाचे PHOTOS

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाबा झाला. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. शोएबला आधीच दोन मुले मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली…
Read More...

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी  अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा  निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आपत्तीमुळे बाधित झालेल्या…
Read More...

PKL 2024 Final: पुणेरी पलटणने पटकावले प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद

PKL 2024 Final: पुणेरी पलटणने आज झालेल्या प्रो कबड्डी लीग 2024 च्या फायनल सामन्यात  हरियाणा स्टीलर्सवर वर्चस्व मिळवून पहिले विजेतेपद पटकावले आणि सलग दुसऱ्या अंतिम फेरीत खेळत, गटातील स्टेज लीडर पुणेरी पलटन्सने हरियाणा स्टीलर्सविरुद्ध 13-10…
Read More...

मोफत वीज मिळणार! पंतप्रधान ‘सूर्यघर मोफत वीज’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज 29 फेब्रुवारी 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये मोदी कॅबिनेटने पीएम सूर्यघर मोफत वीज…
Read More...

नागरिकांनो इकडे लक्ष द्या! आजपासून बदलले हे नियम, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

आजपासून नवीन महिना म्हणजे मार्च (March) सुरू झाला आहे. मार्च सुरु होताच, अनेक मोठे बदल दिसून येत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. दर महिन्याला अनेक बदल पाहायला मिळतात.पण मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा…
Read More...

Video: 7 मजली इमारतीला भीषण आग; 44 जणांचा होरपळून मृत्यू, 22 जण जखमी

शेजारील बांगलादेशची राजधानी ढाका येथील सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २२ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये…
Read More...

LPG Price Hike: आजपासून वाढले गॅस सिलेंडरचे दर, ‘एवढ्या’ रुपयांनी महागला

LPG Price Hike: पहिल्या मार्चलाच सरकारने एलपीजी ग्राहकांना झटका दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारपासून (1 मार्च) व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 25.50 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक…
Read More...

अजित पवार गटाला मोठा धक्का! 137 जणांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटाचे महत्त्वाच्या नेत्यांसह तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद वाद चव्हाट्यावर आला आहे.…
Read More...

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई : ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व यांच्या समवेत सर्व ह. भ. प. महंत शिवाजी महाराज, …
Read More...