गटारी अमावस्या का साजरी केली जाते? कधी आहे? जाणून घ्या सर्व
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस अधि गटारी अमावस्या साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या 28 जुलै रोजी आहे. श्रावण महिन्यामध्ये…
Read More...
Read More...