T20 World Cup 2022: भारताच्या आशा मावळल्या, जडेजापाठोपाठ बुमराहही T20 विश्वचषकातून बाहेर

Jasprit Bumrah ruled out : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपशीलवार मूल्यांकन आणि तज्ञांशी सल्लामसलत…
Read More...

Narayan Rane: नारायण राणेंचं मोठं विधान, म्हणाले…’उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला…

Narayan Rane: शिवसेनेचा दसरा मेळावा येत्या 5 ऑक्टोबरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा मेळावा होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर…
Read More...

मुंबईत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबई: वसई पूर्व येथील रामदास नगर येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घरात चार्जिंग करत असताना इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी अचानक स्फोट झाली. त्यामुळे घराला आग लागली आणि त्या आगीत भाजल्यामुळे 7 वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान…
Read More...

राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली.…
Read More...

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली: देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील…
Read More...

युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन भर मैदानात भिडले, व्हिडिओ व्हायरल

लीजेंड्स लीगचा पहिला क्वालिफायर इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना 4 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु सामन्यादरम्यान दोन्ही…
Read More...

शिंदे विरूद्ध ठाकरे पाहिल्यांदाच भिडणार निवडणूकीच्या रिंगणात; अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला…

3 नोव्हेंबरला पोटनिवडणूकी दरम्यान मुंबई मध्ये पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट भिडणार आहे. आमदार रमेश लटके यांचं12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे…
Read More...

Anaya Soni: ‘मेरे साई’ फेम अभिनेत्रीची किडनी फेल, प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी पैसेही…

'मेरे साई' या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी अचानक आजारी पडली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शूटिंगदरम्यान अभिनेत्री बेशुद्ध पडली. अभिनेत्रीची प्रकृती अजूनही ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे.…
Read More...

हृदयद्रावक! लंका दहनात हनुमानजींची भूमिका साकारत असलेल्या वृद्धाचा अचानक मृत्यू

यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित जागरण कार्यक्रमादरम्यान हनुमानजींची भूमिका साकारणाऱ्या एका वृद्धाचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे कार्यक्रम…
Read More...

Women Asia Cup 2022: दुसऱ्या सामन्यात भारत भिडणार मलेशियाशी, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा बघता येईल…

Women Asia Cup 2022: सध्या महिला आशिया कप 2022 खेळला जात आहे. यावेळी हा महिला आशिया चषक बांगलादेशमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली. या मालिकेतील पहिला सामना थायलंड महिला आणि बांगलादेश महिला यांच्यात झाला.…
Read More...