IPL 2024: आयपीएलपूर्वी चेन्नईला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज स्पर्धेतून बाहेर

आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात 7 एप्रिलपर्यंत 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे…
Read More...

मुलाच्या प्री वेडींग सोहळ्यात नीता अंबानींचा खास डान्स, पहा व्हिडिओ

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची जगभरात चर्चा होत आहे. गुजरातमधील जामनगर येथे आयोजित…
Read More...

पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ‘ताडोबा भवन’, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त…

चंद्रपूर: ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात…
Read More...

Dhoni Viral Dance Video: धोनीचा गुजराती गाण्यावर डान्स, पहा व्हिडिओ

जामनगरमध्ये अंबानी कुटुंबातील लग्नाची धामधूम जोरात सुरू आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी अंबानी कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, मोठे दिग्गज उद्योगपती, इंटरनॅशनल स्टार्सही उपस्थित होते. 1 मार्चपासून सुरू झालेल्या…
Read More...

Rohit Sharma Passes Away: क्रिकेट विश्वात शोककळा! क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन

Rohit Sharma Passes Away: राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. तो  बऱ्याच दिवसांपासून आजारी होता आणि त्याने शनिवारी अखेरचा श्वास…
Read More...

युवराज सिंग उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! लोकसभा लढवणार? स्वतःच केला खुलासा

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आगामी लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असणार? सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे का? युवराज सिंग लोकसभा निवडणूक लढवणार का? गेल्या…
Read More...

Google Play Store: गुगलचा मोठा निर्णय; प्ले स्टोरमधून काढून टाकले हे 10 भारतीय ऍप्स

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गुगलकडून वेगवेगळी पावले उचलली जातात. पण यावेळी प्रकरण वेगळे आहे. गुगलने भारतातील 10 कंपन्यांचे ॲप काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. यात काही लोकप्रिय मॅट्रिमोनी ॲप्स देखील आहेत. ही बाब सेवा शुल्क न…
Read More...

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, आरक्षण तात्काळ रद्द करण्याची मागणी

मराठा समाजाच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या आरक्षणावर संकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत. मराठा आरक्षणाविरोधात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे आरक्षण…
Read More...

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या…
Read More...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते, चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिसचार्ज मिळाला. त्यानंतर ते शुक्रवारी पुन्हा अतंरवाली सराटीमध्ये पोहोचले. मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची…
Read More...