क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, भारताच्या ‘या’ धडाकेबाज खेळाडूने घेतली निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर रॉबिन उथप्पाने आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. रॉबिन उथप्पा शेवटचा 7 वर्षांपूर्वी भारतीय जर्सीमध्ये दिसला…
Read More...

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग…

मुंबई : कृषी क्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी  शासन सहकार्य करेल, असे…
Read More...

वंचित बहुजन युवा आघाडीचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा!

पुणे - वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे येथे मा.खासदार ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शानाखाली वंचित बहुजन युवा…
Read More...

बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई : शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने मोठा  धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. आमदार…
Read More...

ICC T20 Ranking: टी-20 क्रमवारीत किंग कोहलीने घेतली मोठी झेप; कोण, कोणत्या क्रमांकावर आहे, घ्या…

ICC T20 Ranking: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा यांना आशिया चषक 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. याचा फायदा दोघांना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत झाला आहे. टी-20…
Read More...

Saami Saami गाण्यावर शाळकरी मुलीचा ठुमका वायरल, Rashmika Mandannaने शेअर केला व्हिडिओ

Pushpa सिनेमा आणि त्यामधील गाण्यातील गाण्याची क्रेझ अजूनही देशभरात आहे. या सिनेमामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सामी गाण्यावर एक शाळकरी मुलीने ठुमका लावला आहे. तिच्या निरागस नृत्यावर नेटकरी फिदा झाले आणि त्यांनी ही क्लिप वायरल केली.…
Read More...

मनसे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार

मुंबई : राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे भाजप किंवा शिंदे गट शिवसेनेसोबत युती करणार नाही. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आज (14 सप्टेंबर, बुधवार) ही घोषणा केली. राज…
Read More...

Goa Congress: ​​गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये जाणार

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील दिगंबर कामतांसह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. Goa: Eight Congress…
Read More...

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू, उपराज्यपालांनी केली भरपाईची घोषणा

Bus Accident in Poonch : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. बस अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूंछमधील सावजियान भागात मिनी बसचा अपघात झाला. बस खड्ड्यात पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला…
Read More...

धक्कादायक! मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या…
Read More...