धक्कादायक: वस्तऱ्याने तरुणाचा गळा कापला; संतप्त जमावाने आरोपीलाही ठार मारले

किनवट (जि. नांदेड) : दाढी करण्यासाठी गेलेल्या तरुणाशी भांडण झाल्यामुळे सलून चालकाने वस्तऱ्याने त्याचा गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तरुण मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण करून…
Read More...

५० खोक्यांसाठी एक लाख मराठी तरुणांचा रोजगार पळवणाऱ्या ५० गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही;…

कणकवली : शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांची कणकवली येथे पत्रकार परिषद झाली यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टिका केली आहे.ते म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पात सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख कुटुंबांना रोजगार…
Read More...

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी 600 किलोमीटर लांबीचे रस्ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. त्यासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी दिला आहे. रस्ते कामांच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

EPFO Rules: EPFO ​​खातेधारकांनो लक्ष द्या! या कारणांमुळे पीएफ खात्यातील व्याज थांबते

Employee Provident Fund: जर तुम्ही सेवानिवृत्तीपूर्वी नोकरी सोडली आणि सलग 36 महिने खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर तुमचे खाते निष्क्रिय च्या श्रेणीत टाकले जाईल. प्रत्येक संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा काही भाग कापून पीएफ…
Read More...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 सामन्यांमध्ये रोहित शर्माची कामगिरी कशी? येथे पाहा संपूर्ण…

India vs Australia T20I Series: भारताविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia Tour Of India) दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेला येत्या 20 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma)…
Read More...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार; दीपक केसरकर

मुंबई : राज्यात 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. विरोधक शिंदे सरकारवर हल्ला करत आहेत. तर, दुसरीकडे हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत…
Read More...

तासगावातील बलगवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा…

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमार्फत तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असून डॉ आंबेडकर…
Read More...

टेनिस जगातील सम्राट ‘रॉजर फेडरर’ ने केली निवृत्तीची घोषणा

Roger Federer Announce Retirement: पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आज आपल्या ट्विटर हँडलवरून निवृत्तीची घोषणा केली आहे. 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर गेल्या…
Read More...

परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी…
Read More...

T20 World Cup 2022 नंतर विराट कोहली निवृत्ती घेणार?

Virat Kohli : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली दीर्घ काळानंतर 'विराट' फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याचबरोबर आशिया कपमध्ये 276 धावा केल्या होत्या.…
Read More...