Sanjay Raut Arrested: 18 तासांच्या चौकशीनंतर ED ने संजय राऊतांना केली अटक

Sanjay Raut Arrested : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तब्बल 18 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. रविवारी सकाळी 7 ते रात्री 12…
Read More...

ओडिशात आढळला दुर्मिळ काळा वाघ, पहा Video

Black Tiger Spotted In Odisha: दुर्मिळ वाघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सुद्धा असा वाघ क्वचितच याआधी पाहिला असेल. हा व्हिडिओ IFS…
Read More...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

औरंगाबाद : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

IND vs PAK: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला पराभव

IND vs PAK: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत  पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मंधाना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद…
Read More...

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर काही तासांनंतर त्यांना…
Read More...

सरकारकडून खुशखबर; MBBS च्या 3495 जागा वाढणार, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती जागा वाढणार

NEET 2022: NEET परीक्षा पास होऊन MBBS करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील 16 राज्यांमध्ये एमबीबीएसच्या 3495 जागा वाढवण्याची तयारी सुरू आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक 700 आणि मध्य प्रदेशात 600 जागा वाढवल्या जातील.…
Read More...

शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद :  शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटिबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वैजापूर तालुक्यातील…
Read More...

सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर कमेंट करणं लॅबुशेनला पडलं महागात, संतप्त चाहते म्हणाले – तू लंगोटात…

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर टिप्पणी केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्नस लॅबुशेनला टीकेला सामोरे जावे लागले आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कॉमनवेल्थमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनावर भाष्य केले.…
Read More...

उद्यापासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Changes from August 1 : जुलै महिना जवळपास संपत आला आहे. आजनंतर उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या वेळीही पुढील महिन्यापासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे असे बदल आहेत जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करतील.…
Read More...

BMC निवडणूक नवे टार्गेट, शिंदे-फडणवीस मिशन मोडमध्ये; उद्धव ठाकरेंसमोर नवं आव्हान

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. मुख्यमंत्री…
Read More...