Dasara Melava 2022 : उद्धव-शिंदे गटाला बीएमसीने दिला मोठा झटका, शिवाजी पार्क कुणालाच नाही!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांचे अर्ज फेटाळले असून दसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला परवानगी देण्यात आली नाहीय. कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत शिवसेनेच्या उद्धव…
Read More...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात बुमराह उतरणार मैदानात, पण बाहेर जाणार…

IND vs AUS 2nd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी (IND vs AUS) टीम इंडियामध्ये जवळपास बदल निश्चित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला आहे. तो प्लेइंग-11 मध्ये…
Read More...

कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबई : साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार भारताचे माजी…
Read More...

देवेंद्र फडणविसांचा शिवसेनेसह, शिंदे गटाला धक्का! ‘या’ 2 बड्या नेत्यांचा भाजपामध्ये…

पालघर : भाजप पक्षात सध्या विविध पक्षातील नेत्यांचे इनकमींग सुरूच आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सत्ता पालट झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेते भाजपमध्ये जात आहेत तर काही नेते शिंदे गटात सामील होत असताना दिसत आहेत. दरम्यान आता पालघरमध्ये…
Read More...

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

ICC T20 Rankings: ‘सूर्या’ची पाकिस्तानला धास्ती! आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्याने बाबर…

ICC T20I Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 फॉर्मेटमधील नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. भारताच्या सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी ताज्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तर पाकिस्तानकचा कर्णधार बाबर आझमची घसरण सुरूच असून…
Read More...

पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी – मुख्यमंत्री

७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात…
Read More...

हार्दिक पांड्याच्या ट्विटवर पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली भारतीय टीमची खिल्ली, चाहत्यांनी केले ट्रोल

टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक ट्विट…
Read More...

कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम यावा – मुख्यमंत्री

कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या कोविड लसीकरण अमृत महोत्सवात राज्यभरात ४४ लाख ८० हजार…
Read More...

‘लालबागचा राजा’ मंडळाला पालिकेने ठोठावला 3.66 लाखांचा दंड, ‘या’ कारणामुळं…

Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मोठा धक्का दिला आहे. बीएमसीने दंड ठोठावला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान मंडप…
Read More...