हेच पाहायचं राहिलेलं! आता Urfi Javed नं बनवला सिमकार्डचा ड्रेस

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीने तिच्या फॅशन सेन्सने भल्याभल्यांचे होश उडवले आहे. उर्फीचा नवा आउटफिट पाहून तुमचीही तारांबळ उडेल. यावेळी उर्फीने…
Read More...

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय; मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. 22 सप्टेंबर रोजी पुणे…
Read More...

बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल

बार्शीतील रस्ते व गटारीच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेचे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण झाले आहे.मागील ४ वर्षापासून खड्डेमय रस्ते, गलिच्छपणा, अस्वच्छता या विरोधात जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे मनीष देशपांडे यांनी सत्याग्रह आंदोलन केले व…
Read More...

Dasara Melava : सर्वात मोठी बातमी! शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात…
Read More...

Chitrangda Singh : मोकळे केस, निखळं सौंदर्य; Chitrangda Singhचा घायाळ करणारा अंदाज

वयाच्या 46 व्या वर्षीही बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग Chitrangda Singh तिच्या हॉटनेसने बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान देताना दिसत आहे. या अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर पाहायला मिळाले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय हॉट आणि सेक्सी…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार, ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!

मुंबई : राज्यात एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारआल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी…
Read More...

आमिर खानची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडिओ आला समोर

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती नुपूरच्या सायकलिंग इव्हेंटमध्ये आली होती. यादरम्यान नुपूरने तिला गुडघ्यावर बसवून…
Read More...

नितेश राणेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, म्हणाले – मराठी माणसाला मुंबईतून..

महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या…
Read More...

वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण आरसेमहाल नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात

मालवणच्या सौदर्यात भर पाडणाऱ्या प्रसिद्ध आरसेमहाल , शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आल्याने त्या इमारतीचे नुतनीकरण करणे गरजेचे होते.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि बाब विचारात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री…
Read More...

Video: मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकर नदीत कोसळला, चालकाचा मृत्यू

रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत झाली आहे. टँकरमधील एलपीजी वायू…
Read More...