Video : औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग, संपूर्ण बस जळून खाक
औरंगाबाद शहरात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमध्ये धावत्या स्मार्ट सिटी बसला अचानक आग लागली. यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. ही बस करमाडवरून औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावर बस जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये…
Read More...
Read More...