Traffic Challan : चलान टाळायचे असेल तर करा हे काम, तुम्हाला सोडून देईल प्रत्येक ट्रॅफिक पोलीस !

देशभरात वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. हे नियम बनवण्यामागे तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. पण तरीही काही लोक जाणते किंवा नकळत वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. पोलीस अशा लोकांकडून दंड आकारतात चालान देतात. पण…
Read More...

आजपासून काम करणार नाही पेटीएम पेमेंट बँक, काय चालेल आणि काय नाही ते जाणून घ्या

अखेर आज मार्चची 15 तारीख आली. RBI ने हा दिवस पेटीएम पेमेंट्स बँकेचा शेवटचा दिवस म्हणून निश्चित केला होता. यापूर्वी, सेंट्रल बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेची सेवा 29 फेब्रुवारीपासून बंद करण्याचा आदेश जारी केला होता, जो नंतर १५ मार्चपर्यंत…
Read More...

BSNL ची धमाकेदार ऑफर, 31 मार्चपर्यंत ‘या’ यूजर्सना मिळणार 4GB मोफत डेटा

BSNL ने आपल्या 7 कोटी यूजर्ससाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या यूजर्सना मोफत डेटा देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय भारत संचार निगम लिमिटेडनेही लवकरच देशात 4G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. BSNL वापरकर्ते 31…
Read More...

Shocking! मॉडेलकडून 15 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

ऑस्ट्रेलियन बिकिनी मॉडेल आणि रिॲलिटी टीव्ही स्पर्धकाने किशोरवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. मेगन स्काय ब्लँकाडा, 34, हिला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड मॅजिस्ट्रेट कोर्टात मुलाचे लैंगिक शोषण केल्याबद्दल दोषी…
Read More...

Petrol Diesel Price: मोदी सरकारची सर्वसामान्य जनतेला भेट, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात

Petrol Diesel Price: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात केली आहे. शुक्रवारी (15 मार्च) सकाळपासून नवीन दर लागू होतील. पेट्रोल आणि डिझेल…
Read More...

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना काल रात्री उशिरा पुण्याच्या भारती हॉस्पिटल मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. छातीत…
Read More...

दिल्लीतील शास्त्रीनगर येथील चार मजली इमारतीला भीषण आग, 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू

दिल्लीतील शाहदरा येथील शास्त्री नगर भागात असलेल्या एका निवासी इमारतीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे पार्किंगमध्ये उभी…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25,000 मिळणार

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25 हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या सामुहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसुत्र व इतर वस्तुंच्या…
Read More...

IPL 2024: आयपीएल 2024 साठी मुंबईची खेळाडूंची यादी: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ येथे पहा

मुंबई इंडियन्सचा संघ आहे तरी कसा, संघात कोणत्या नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे, जाणून घेऊया. लिलावात MI फ्रँचायझीकडून 1 कोटींहून अधिक रक्कम मिळवणारा एकमेव खेळाडू मोहम्मद नबी (1.5 कोटी रुपये) होता. भारतीय खेळाडूंमध्ये मुंबईला श्रेयस गोपाल हे…
Read More...

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला 15 हजार

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील. सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये…
Read More...