बांगलादेशात हिंदूंचा छळ थांबेना! धारदार शस्त्रांनी वार अन् अंगावर पेट्रोल ओतून एकाला जिवंत जाळले
शेजारील देश बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात रक्ताळलेली ठरली आहे. शरीयतपूर जिल्ह्यात एका ५० वर्षीय हिंदू व्यापाऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खोकन चंद्र दास असे या दुर्दैवी…
Read More...
Read More...