AUS vs SL T20 WC: मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती खेळीने उडवला श्रीलंकेचा धुव्वा, गतविजेत्या…
मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती अर्धशतकामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने मंगळवारी पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. स्टॉइनिसने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण…
Read More...
Read More...