Bharat Jodo Yatra In Maharashtra: भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांचे निधन
Bharat Jodo Yatra In Maharashtra: देगलूर येथील भारत जोडो पदयात्रेदरम्यान अखिल भारतीय सेवा दल काँग्रेसचे नागपूरचे अध्यक्ष कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.…
Read More...
Read More...