Vijay Hazare Trophy 2022: एन जगदीशनने रचला इतिहास, सलग पाच शतके ठोकून दिग्गजांना टाकले मागे
विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने इतिहास रचला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये दिग्गजांना मागे टाकत नारायणने सलग पाचवे शतक झळकावले. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला एका मोसमात पाच शतके झळकावता आलेली…
Read More...
Read More...