Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला, दोन्ही पायांना लागली गोळी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या दोन्ही पायात गोळी लागली असून त्यांना बुलेट प्रूफ वाहनातून उपचारासाठी लाहोरला नेण्यात आले आहे. या…
Read More...
Read More...