T20 World Cupमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी कशी? जाणून घ्या

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताशिवाय इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यावेळी भारतीय संघाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करावा लागणार…
Read More...

ऐतिहासिक निर्णय! केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं 10% आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध

भारतात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS Quota) केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या 10% आर्थिक आरक्षणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने आज मोकळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. देशातील सर्वात मोठ्या न्यायालयात 5…
Read More...

India Post Recruitment: पोस्टमनसह 188 पदांसाठी भरती, वेतन 81,100 रुपये

पोस्ट विभागाने पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफच्या 188 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर आहे. इच्छुक उमेदवार…
Read More...

पालघरमध्ये 2 एसटी बसची एकमेकांना धडक; 20 जण जखमी

पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवर आज दोन बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं…
Read More...

पुढील आठवड्यात कमाई करण्याची उत्तम संधी, येतायेत या 4 कंपन्यांचे IPO

IPO for Good Income या आठवड्यात तुम्ही कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक चुकवली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा IPO च्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. या चार कंपन्या Archean…
Read More...

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात…
Read More...

Palak Muchhal Wedding Pics: पलक-मिथुन लग्नबंधनात, लग्नाचे पहिले फोटो समोर आले

Palak Muchhal Wedding: लोकप्रिय गायिका पलक मुच्छाल आणि संगीतकार मिथुन शर्मा यांनी रविवारी सात फेरे घेतले. पलक बाला लाल रंगाच्या पेअरमध्ये सुंदर दिसत होती. तर मिथुनही क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच स्मार्ट दिसत होता. …
Read More...

पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल

राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा…
Read More...

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज रात्री महाराष्ट्रात दाखल, दोन सभांना संबोधित करणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' शेजारच्या तेलंगणा राज्यातून 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होईल. कॉंग्रेस पक्षाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.  जनतेशी जोडण्याच्या…
Read More...

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर रिक्षा आणि बसच्या अपघातात 2 ठार, 3 जण जखमी

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सिमळ, खंडाळा बोर घाट येथे रिक्षा आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, ती दूर करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले.…
Read More...