500 रुपयांच्या नोटा बंद होणार? सोशल मीडियावर चर्चांना ऊत, सत्य काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ५०० रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याचा निर्णय…
Read More...
Read More...