प्रवेशपत्रावर छापला सनी लिओनीचा फोटो, कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र व्हायरल
कर्नाटकमध्ये शिक्षक भरती परीक्षा होणार असून, त्यासाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. एका उमेदवाराचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा हॉट फोटो छापण्यात आला होता. राज्याच्या शिक्षण…
Read More...
Read More...