राजस्थान: झोपलेल्या कुटुंबावर गोळीबार, 3 भावांचा जागीच मृत्यू
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री परस्पर वादातून भीषण गोळीबार झाला. या घटनेत तीन सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकाचवेळी तीन खून झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून…
Read More...
Read More...