मिठानगर परिसरातील सुरक्षा भिंत धोकादायक असल्याबाबत तत्काळ चौकशी करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : मिठानगर परिसरातील जुन्या इमारतीच्या आजुबाजूला असलेली सुरक्षा भिंत धोकादायक असल्याच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. गोरेगाव पश्चिम…
Read More...
Read More...