मी तुरुंगात गेलो, तरीही पक्ष सोडला नाही – संजय राऊत
मुंबई : खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किर्तीकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सर्व महत्त्वाची पदे आणि लाभ घेऊन एखादी व्यक्ती जेव्हा…
Read More...
Read More...