KL Rahul: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर केएल राहुल, विराटला मागे टाकण्याची संधी
केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सतत नवीन उंची गाठत आहे. अलिकडेच त्याने आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या. तो अशी कामगिरी करणारा सर्वात जलद फलंदाज ठरला. आता, काही दिवसांतच, राहुल आणखी एक नवीन टप्पा गाठणार आहे. तो विराट…
Read More...
Read More...