Amazon 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत, वाढत्या तोट्यामुळे घेतला निर्णय
जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाळेबंदीची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉनने आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपले ना-नफा उपक्रम कमी करण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन हजारो कर्मचार्यांना…
Read More...
Read More...