राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हापासून सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात आपलं मत…
Read More...

महिलांना न्यायालयीन लढाईत आयोग देणार साथ – रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर…
Read More...

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.राजेन्द्र…
Read More...

Video : माणसासारखा चेहरा असलेली बकरी तुम्ही पाहिलात का?

मध्य प्रदेशात शुक्रवारी (11 नोव्हेंबर) एका शेळीने मानवासारखा चेहरा असलेल्या एका विकृत बाळाला जन्म दिला. ही घटना मध्य प्रदेशातील विदिशामधील सिरोंज तालुक्यातील सेमल खेडी गावातील असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेश के सिरोंज का हैरतअंगैज मामला,…
Read More...

Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीताऐवजी वाजले चुकीचे गाणे, नितेश राणेंनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Bharat Jodo Yatra: बुधवारी वाशीम येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताऐवजी चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या चुकीसाठी भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरले. भाजप नेते…
Read More...

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

यंदा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना चांगलाच त्रास झाला. जुलैमध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून ते ऑक्टोबरमध्ये काढणीच्या वेळी मान्सून माघारीपर्यंत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही राज्यांमध्ये दुष्काळामुळे पिकांना योग्य उत्पादन…
Read More...

देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा दिल्लीतील हवेची गुणवत्ता चांगली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रात्रीच्या वेळी तापमानात किंचित घट जाणवत असली तरी, दिवसा कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महानगरातील वाढत्या प्रदूषणामुळे हा बदल होत आहे. मुंबईचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट…
Read More...

Tamannah Bhatia: ‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया अडकणार लग्नबंधनात?

मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सुंदर स्टाईलने करोडो लोकांना वेड लावले आहे. त्याचवेळी अभिनेत्रीबाबत नुकतीच अशी बातमी समोर आली आहे. जे ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल…
Read More...

अभिनेत्री सनी लिओनीला केरळ उच्च न्यायालयाकडून दिलासा

केरळ उच्च न्यायालयाने अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर आणि त्यांच्या एका कर्मचाऱ्याला दिलासा दिला आहे. तिघांविरुद्ध दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फौजदारी कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती झियाद रहमान एए…
Read More...

नारायण राणेंनी स्वत:हून ‘अधीश’ बंगल्यावर मारला हातोडा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत: त्यांच्या मुंबईतील अधिश बंगल्याचे बेकायदा बांधकाम गुरुवारपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे बुलडोझर पोहोचण्यापूर्वीच नारायण राणे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे…
Read More...