TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर ‘चंपक चाचा’ गंभीर जखमी,…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर, मीडिया रिपोर्ट्समध्ये चंपक चाचा उर्फ अमित भट्ट सेटवर जखमी झाला आहे. इतकेच नाही तर या दुखापतीमुळे तो अनेक दिवस शोमध्ये दिसणार नसल्याचेही बोलले जात आहे.…
Read More...
Read More...