Milk Price Hike : महागाईचा आणखी एक झटका! दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या आता किती मोजावे लागणार पैसे

Milk Price Hike: सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. मदर डेअरीचे फुल क्रीम दूध आणि टोकन दूध आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये प्रति लिटर 1 रुपये आणि 2 रुपयांनी महागले आहे. सोमवारपासून (21 नोव्हेंबर) फुल क्रीम दुधाचे दर प्रतिलिटर 63…
Read More...

Accident in Pune: पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, 48 वाहनांचे नुकसान, 50 हून अधिक जखमी

पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ एका भरधाव टँकरने एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सर्व 48 वाहनांचे नुकसान झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर…
Read More...

बिहारमध्‍ये भीषण अपघात : रात्रीचे जेवण करून घरी जाणा-या लोकांना ट्रकने चिरडले, 10 ठार

बिहारमधील वैशाली येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित ट्रकच्या चालकाने अनेकांना तुडवले. गावात मेजवानी आटोपून सर्व लोक रस्त्याच्या कडेला झुंडीने घरी परतत होते. दरम्यान, ट्रक…
Read More...

Janhvi Kapoor ने रश्मिका मंदान्नाच्या ‘सामी-सामी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पहा…

Janhvi Kapoor Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने लहान वयातच आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. दुबईतील फिल्मफेअर मिडल ईस्ट…
Read More...

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार –…

पुणे: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

Pan Card News: चार महिन्यांत हे काम पूर्ण करा, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!

पॅन कार्ड हे असे कागदपत्र आहे जे लोकांच्या आर्थिक घडामोडींच्या वेळी खूप उपयुक्त आहे. पॅन कार्डच्या मदतीने आयकर भरता येतो. प्राप्तिकर विभागाने जारी केलेला 10 वर्णांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) हा आजकालच्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी…
Read More...

Easy Exercises at Home: जर तुम्हाला हिवाळ्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही हे 5 व्यायाम घरी सहज…

आजच्या व्यस्त जीवनशैलीत बहुतेक लोकांची तक्रार असते की त्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. मेडलाइन प्लसच्या मते, नियमित व्यायाम ही सर्वोत्तम भेट आहे जी तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी देऊ शकता. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आवश्यक आहे.…
Read More...

Video: टिकलीनंतर आता साडीवरुन नवा वाद, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकार साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे. 'चॅनलमधल्या मुली साडी का…
Read More...

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे: पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात…
Read More...

महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला शस्त्रे मिळवून दिली – तुषार गांधी

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. त्याचवेळी या प्रकरणात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांना गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला मदत केली होती असं विधान केलं आहे. सावरकरांनीच नथुराम…
Read More...