राज्य सरकारची मोठी घोषणा…आता गोदावरी नदीच्या काठावर रोज होणार महाआरती
राज्यातील आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर आता दररोज महाआरती होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. गोदावरी नदीच्या काठावर दररोज सायंकाळी 7 वाजता महाआरती केली…
Read More...
Read More...