4 डिसेंबर भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस
भारतीय नौदल दरवर्षी 4 डिसेंबर या दिवशी नौदल दिन साजरा करते. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान याच दिवशी, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज भारतीय नौकेने शत्रूला गाफील ठेवत, कराची बंदराजवळून मार्गक्रमण करत प्राणघातक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आणि या…
Read More...
Read More...