मनोरंजन विश्वावर शोककळा! KGF फेम अभिनेत्याचे निधन
KGF फेम कृष्णा जी राव गेल्या अनेक दिवसांपासून जीवन-मरणाची लढाई लढत होते. अखेर बुधवारी या लढाईत त्यांचा पराभव झाला. कृष्णाजी राव यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक…
Read More...
Read More...