ShareChat कडून पुन्हा एकदा नोकर कपात, 600 कर्मचाऱ्यांना फटका
भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) कंपनी असलेल्या ShareChat ने पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यापूर्वी, 5 टक्के कर्मचार्यांना त्याचे फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून कामावरून काढून टाकण्यात आले होते.…
Read More...
Read More...