महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार; 14 ते 15 लोकांनी घरात घुसून…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावातील महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तु फुकट सरपंच झाली असं म्हणत 14 ते 15 लोकांनी या महिला सरपंचाच्या घरात…
Read More...
Read More...