धक्कादायक : आटपाडीतील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात धर्मगुरूने तंत्र मंत्राने केला उपचार

सांगली : काल आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील एका पेशंटवर एका तथाकथित धर्मगुरूने तंत्र मंत्र, प्रार्थनेचा उपचार केला. याचा व्हिडिओ आज दिवसभर समाजमाध्यमांवर तसेच काही न्यूज चॅनेल वर आला आहे. तंत्र मंत्राने, प्रार्थनेने…
Read More...

सावंतवाडी येथील प्रसिध्द कादंबरीकार, कवी प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता सा‍हित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा

नागपूर: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ग्राहकहित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचेही…
Read More...

मोतीविहारमध्ये वीटभट्टीवर झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू, थंडी आणि दाट धुक्यामुळे मदतकार्यात अडचणी

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील रामगढवा पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी संध्याकाळी वीट कारखान्यात झालेल्या भीषण चिमणीच्या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले…
Read More...

सबरीमालाहून परतणाऱ्या पर्यटकांची व्हॅन 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, 2 गंभीर

केरळ-तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक वेदनादायक दुर्घटना घडली. येथील कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन उलटून आठ यात्रेकरू ठार झाले आहेत. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. व्हॅन चालकाचे वाहनावरील…
Read More...

Mobile lost: फोन चोरीला गेलाय? हरवलाय?, फक्त करा ‘हे’ काम

मोबाईल चोरी किंवा हिसकावून घेण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी समस्या म्हणजे आजच्या युगात मोबाइल हे आपले मोबाइल वॉलेट आहे. जेव्हा मोबाईल चोरीला जातो तेव्हा आपला सर्व डेटा धोक्यात येतो आणि बँक अॅप्लिकेशन किंवा…
Read More...

Mia Malkovaचा हा अवतार पाहिलात का? पहा फोटो

प्रसिद्ध अमेरिकन पॉर्नस्टार मिया मालकोवा (Mia Malkova) इंटरनेटवर तिच्या बोल्डनेसची सीमा ओलांडताना दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बहुप्रतिक्षित 'अवतार 2' या चित्रपटातील पात्रांच्या वेशात मियाने तिचे हॉट फोटो इंटरनेटवर पोस्ट केले आहेत.…
Read More...

भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात; कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली, प्रकृती गंभीर

मुंबई : भाजप आमदार जयकुमार गोरे हे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर एसयूव्ही पुलावरून 30 फूट खाली दरीत कोसळली.…
Read More...

ख्रिसमस आणि नववर्षाला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने, शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई: नवीन वर्ष आणि ख्रिसमस या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू…
Read More...

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर 2023 पर्यंत गरिबांना मिळणार 5 किलो मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाने आता मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत अन्नधान्य…
Read More...